शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

काब द राम येथील खून प्रकरण: मयत दिक्षाचे कुटुंबिय गोव्यात दाखल: सोमवारी होणार शवचिकित्सा

By सूरज.नाईकपवार | Updated: January 21, 2024 17:06 IST

 बुडवून खून केलेल्या दिक्षा गंगवार (२७) हिचे कुटुंबिय आज रविवारी गोव्यात दाखल झाले आहे. तिचे वडील व अन्य नातेवाईक मिळून एकूण पाच जण गोव्यात आले आहे.

मडगाव:  बुडवून खून केलेल्या दिक्षा गंगवार (२७) हिचे कुटुंबिय आज रविवारी गोव्यात दाखल झाले आहे. तिचे वडील व अन्य नातेवाईक मिळून एकूण पाच जण गोव्यात आले आहे. पोलिसांनी यातील काहीजणांची जबानीही नोंदवून घेतली. यात संशयित गौरव कटीयार हा आपली पत्नी दिक्षा हिला नांदवायला तयार नव्हता, त्याचे अन्य कुणाशी तरी विवाहबाहय संबध होते अशी माहिती उघड झाली आहे. उदया सोमवारी मयताच्या मृतदेहावर शवचिकित्सा हाेणार आहे.

खुनाचे हे प्रकरण अंत्यत गुंतागुतींचे असल्याने पोलिस तपासाबाबत कमालीची गुप्तता बाळगून आहेत. कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश हे पुढील तपास करीत आहेत. भादंसंच्या ३०२ कलामाखाली पोलिसांनी गौरव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करुन त्याला अटक करुन अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी घेतली आहे.

शुक्रवारी दुपारी राजबाग काब द राम येथील सुमद्रकिनारी गौरवने आपली पत्नी दिक्षा हिला पाण्यात बुडवून तिचा खून केला होता. नंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेउन मागाहून रितसर अटक केली होती.