शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीची संधी... गोवा शिपयार्डमध्ये ११५ पदांची मेगा भरती

By पूजा प्रभूगावकर | Updated: February 26, 2024 15:47 IST

माजी सैनिक/माजी-अग्नीवीर आणि दिव्यांग तसेच एसटी एससी उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वयात सूट दिली आहे.

पणजी: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये एकूण ११५ विविध पदांसाठी जाहीरात आली असून यातील ९ पदे ही कायमस्वरुपी तर १०६ पदे ही ३ वर्षाच्या कलावधीसाठी भरली जाणार आहेत. यात कनिष्ट पर्यवेक्षक (कॅन्टीन) १, कनिष्ट पर्यवेक्षक ( इलेक्ट्रिकल सुरक्षा) १, सहाय्यक अधिक्षक (वित्त) २, सहाय्यक अधिक्षक (व्यवसायिक) ३, परिचारिका (पुरुष) २ ही ९ पदे नियमित पदावर भरली जाणार आहेत.

तर सहाय्यक अधिक्षक (एचआर) २, सहाय्यक अधिक्षक (हिंदी अनुवादक) १, सहाय्यक अधिक्षक (सीएस) १, तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रिकल) ४, तांत्रिक सहाय्यक (इन्स्ट्रमेंटेशन) १, तांत्रिक सहाय्यक (यांत्रिकी) ४, तांत्रिक सहाय्यक (जहाज बांधणी) २०, तांत्रिक सहाय्यक (सिव्हील)१, तांत्रिक सहाय्यक (आयटी) १, कार्यालय सहाय्यक लिपीक कर्मचारी ३२, ऑफिस असिस्टंट (वित्त/आयए)६, पेंटर २०, वाहन चालक ५, रेकॉर्ड कीपर ३, कुक (दिल्ली कायार्लय) १, कूक २, प्लबंर १, सुरक्षा स्टिवर्ड १ अशी विविधपदे भरली जाणार आहेत.

माजी सैनिक/माजी-अग्नीवीर आणि दिव्यांग तसेच एसटी एससी उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वयात सूट दिली आहे. इच्छूक उमेदवार २८ फेब्रुवारी पासून २७ मार्चपर्यंत सायं. ५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचे स्वरूप www.goashipyard.in या वेबसाइटला उपल्बध आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाचे वेबसाइटच्या तपशीलवार दिली आहेत. ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे यशस्वीरित्या अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंट घेणे आवश्यक आहे, कारण त्यानंतरच्या निवड प्रक्रियेसाठी ते सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यास अडचण आल्यास ईमेल म्हणजे recruitment@goashipyard.com वर संपर्क साधावा असे गोवा शिपयार्डतर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :goaगोवाjobनोकरीGovernmentसरकार