शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे अशक्य, महिला आमदारांना मंत्रिपद देण्यावर भाजपने केले स्पष्ट

By पूजा प्रभूगावकर | Updated: September 27, 2023 16:56 IST

महिला आरक्षणामुळे गोवा विधानसभेच्या १३ जागा महिलांसाठी आरक्षित होती. पक्षाला सक्षम अशा आमदार मिळतील. या स्थितीत त्यापैकी काहींना मंत्रिपद हे मिळेलच.

पणजी : एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे शक्य नाही. आम्ही तिन्ही महिला आमदारांना मंत्रिपद देऊ शकत नाही. कारण त्यांचे पती हे भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

महिला आरक्षणामुळे गोवा विधानसभेच्या १३ जागा महिलांसाठी आरक्षित होती. पक्षाला सक्षम अशा आमदार मिळतील. या स्थितीत त्यापैकी काहींना मंत्रिपद हे मिळेलच. केंद्र सरकारने संमत केलेले महिला आरक्षण विधेयकाचे आम्ही स्वागत करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तानावडे म्हणाले, की महिला आरक्षणाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. भाजप सरकारच्या काळात महिला या खऱ्या अर्थाने सक्षम बनल्या आहेत.जनगणना व फेररचनाची प्रक्रिया २०२६ सालापर्यंत पूर्ण झाली, तर निश्चितच २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुका या महिला आरक्षणानुसार पार पडतील, तसेच झाल्यास ४० पैकी १३ जागा या महिलांसाठी आरक्षित असतील. सध्या गोव्यात तीन महिला आमदार आहेत. सर्व जण या सक्षम आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील दोघांना मंत्रिपद देणे शक्य नाही. मात्र, त्यांचे पती मंत्रिपद भूषवत असल्याने एकाच कुटुंबातील दोन जणांना मंत्रिपद दिले जावू शकत नाही असे  तानावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा