शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

त्या मंत्र्याची ईडीमार्फत चौकशी करा; आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 16:56 IST

भ्रष्टाचारी नेत्याविरोधात आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी कारवाईची मागणी केली आहे.

नारायण गावस, पणजी:  भाजप सरकारमधील अनेक मंत्री आमदार हे भ्रष्टाचारात बुडालेले आहेत. आता  सभापती रमेश तवडकर यांनी भाजपच्या एका वरिष्ट मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.  मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या मंत्र्याची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे.

ॲड. अमित पालेकर म्हणाले, याच मंत्र्यांने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धातही असाच भ्रष्टाचार  केला आहे. कलाअकादमी कामात भ्रष्ठाचार केला आहे. असे अनेक भ्रष्टाचार केले आहेत. सभापती त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आराेप केले आहेत. पण आता निवडणूका जवळ असल्याने  काहीच करणार नाही. भाजपचे बहुतेक मंत्री आमदार हे भ्रष्टाचारात लुबाडलेले आहेत. भाजप फक्त  विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई करत आहेत. पण भाजप नेत्यांवर ईडीमार्फत चौकशी होत नाही.

पणजी स्मार्ट सिटीच्या कामातही करोडो रुपयांचा घोटाळा सुरु आहे. पण सरकार याची काहीच दखल घेत नाही. लाेक या स्मार्ट  सिटीच्या  खोदलेल्या खड्ड्यात पडून जखमी झाले तरी याचे कंत्राटदार काहीच काळजी घेत नाही. एक प्रकारे सर्वसामान्य लाेकांच्या या पैशावर ही मोठी लुट सुरु आहे, असेही ॲड. पालेकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण