शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१७ व १८ रोजी मांद्रेत अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 19:18 IST

यंदाचा पतंग होत्सव हा १७ व १८ जानेवारी रोजी मांद्रे समुद्र किना-यावर होणार आहे.

पणजी - यंदाचा पतंग होत्सव हा १७ व १८ जानेवारी रोजी मांद्रे समुद्र किना-यावर होणार असून त्यात पतंग उडविण्यासाठी विदेशातील २० जण येणार आहेत तर देशातून २१ देशी असणार आहेत अशी माहिती आयोजक बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्या समुहाने दिली आहे. बेळगावच्या या समुहाकडून दर वर्षी गोवा पर्यटन महामंडळाच्या सहकार्याने अयोजित करण्यात येणारा हा अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव एरव्ही मिरामार समुद्र किना-यावर होत होता, परंतु यंदा तो मांद्रे समुद्र किना-यावर होणार आहे. पतंग महोत्सव राज्यात सर्वत्र करण्यात यावा अशी सूचना राज्य सरकारची होती. त्यामुळे प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत बलताना आयोजकाच्या वतीने अशोक नाईक यांनी ही माहिती दिली.  पतंग महोत्सव हा १७ रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होईल व नंतर १८ रोजी संध्याकाळी २ वाजता त्याचा समारोप होईल असे त्यांनी सांगितले. गोव्यात दरवर्षी  होणा-या या पतंग महोत्सवाला गोव्यातील पत्रारानी प्रचंढ प्रसिद्धी दिल्यामुळे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरही या महोत्सवाला प्रसिद्धी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक देशात असे महोत्सव आयोजित केले जातात. गोव्यात होणाºया या महोत्सवात अस्ट्रेलियातून  बेल्जियम, कॅनडा, इस्टोनिया, टर्की, मलेसिया, जर्मनी, युनाईटेड किंग्डण, रशिया आणि इटालीहून प्रत्येकी दोगे जण सहभागी होणार आहेत. तसेच अस्ट्रेलिया व सिंगापूरमधून एक एक जण सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. विदेशातून येणारे हे पतंग कलाकार केवळ पतंग उडविण्याच्या त्यांच्या छंदाच्या प्रेमापाई येतात. त्यांना थोडेफार मानधन दिले जाते. शिवाय राहाण्याचा खर्च वगैरे मिळून सुमारे ३२ लाख रुपये खर्च होत असतो. पर्यटन महामंडळाकडूनही या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य दिले जात असल्याचे सतीश कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. गोव्यातून अद्याप कुणी पतंग उडविण्यासाठी इच्छुक मंडळी पुढे येत नाही हे खरे आहे, परंतु अलिकडे एका देसाई नामक गोमंतकियाने त्यात रस दाखविल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kiteपतंगgoaगोवा