शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारत कथाकथन करणारा व ऐकणारा देश -अनुराग ठाकूर

By वासुदेव.पागी | Updated: November 21, 2023 18:12 IST

इफ्फीतील फिल्मबाजारात व्हीएफएक्स टेक पेव्हेलियन तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे.

पणजी: भारत हा कथाकथन करणारा देश आहे आणि लोकही तल्लीन होवून कथा ऐकत असतात, ह्याच परंपरागत कौशल्यामुळे आणि आणि याच सर्जनशीललतेमुळे देशात चित्रपट उद्योग यशस्वी होत असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

इफ्फीत व्हिज्युअल इफेक्टस- दृष्‍यात्मक प्रभाव (व्‍हीएफएक्स’)टाकणारे तंत्रज्ञान आणि ‘ टेक पॅव्हेलियन’ चे उद्घाटन केल्यानंर या कार्यक्रमात मंत्री म्हणाले की देशातील प्रसार माध्यमांची आणि मनोरंजन अर्थव्यवस्था अभूतपूर्व आहे. या क्षेत्रामध्‍ये १० व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचण्‍याइतकी वृध्‍दी भारताने केली आहे. देशातील चित्रपट आणि माध्‍यम सामग्रीमध्‍ये असलेली प्रतिभा आणि परिमाण पाहता, भारत लवकरच जगातील तिसरा सर्वात मोठा प्रसार माध्‍यम आणि मनोरंजन उद्योग बनेल असा विश्वासही मंत्र्यांनी व्यक्त केला.

मंत्री म्हणाले की, भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि नवकल्पनांचाही स्वीकार केला जात आहे. याच बरोबरच आमच्या तरुण मुलांची प्रतिभा आणि आमच्या उद्योगातील प्रमुख मंडळींनी आणलेल्या नाविन्यामुळे भारत हे एक चित्रपटाचे चित्रीकरण आणि चित्रनिर्मिती पश्‍चात कार्यासाठी सर्वाधिक मागणी असलेले स्थान बनले आहे.

इफ्फीतील फिल्मबाजारात व्हीएफएक्स टेक पेव्हेलियन तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. मंत्र्यांनी सोनीच्या फुल फ्रेम सिनेमा लाइन कॅमेऱ्यांचे प्रात्यक्षिक घेतले आणि ‘ ७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ उपक्रमांतर्गत निवडलेल्या तरुण चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला. टेक पॅव्हेलियनच्या ‘ बुक टू बॉक्स’ विभागातील निवडक लेखकांशीही त्यांनी संवाद साधला.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरgoaगोवा