शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर; गोव्याचाही कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 13:12 IST

मुख्यमंत्री साखळीत विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद

विशांत वझे

डिचोली- दहा वर्षांच्या कालावधीत मोदींच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत देश वैभवाच्या  शिखरावर पोचलेला असून गोवा राज्याचाही सर्वांगीण कायापलट होत आहे. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जात असून प्रत्येक घरात समृध्दी येत आहे. गोव्यासाठी मोठी उपलब्ध साधताना आत्मनिर्भर गोव्याची वाटचाल पूर्ण यशस्वी केली आहे. सर्वच क्षेत्रात मोदींनी प्रगती साधताना देशाचा विश्वास सापडणं केलेला असून पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करण्याची पूर्ण तयारी केलेली असून सारा भारत त्यांच्या पाठीशी उभा आसल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी पालिका  क्षेत्रात विकसित भारत  संकल्प यात्रेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महिला कल्याण, किसान,गरीब कल्याण अंतर्गत सर्वच घटकांचा विकास झाला. हजारो योजना अखून गरीब ते गरजू अश्या सर्वच घटकांचे जीवन समृध्द करण्यात मोदीजी नी मोठे योगदान दिले. अंतोद य,  ग्रा मो द य,सर्वोदय. पातळीवर विकासाला मोठी चालना मिळाली.घरे,वीज पाणी आदी सुविधा परिपूर्ण केल्या .गोव्याचा कायापालट करताना सर्वच विभागात मोठी उपलब्धि साधलेली असून  गोवा,भारत आज  विकासाच्या v समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगीतले.

केंद्रीय अधिकारी डॉ पवन कुमार यानी  राज्यात अनेक क्षेत्रात मोठे बदल घडून आलेले असून मोठी विकास क्रांती झाल्याचे स्पष्ट केले.नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी मोदीजी व डॉ प्रमोदजी सावंत यांच्या मुळे विकासाला मोठी चालना  मिळाल्याचे स्पष्ट केले या  संकल्प यात्रेत. मुलांनी पथनाट्य तसेच ढोल वादन करून  रंगत आणली.आरोग्य शिबीर तसेच विविध सरकारी योजनांची माहिती व तातडीने. विकासच्या योजनांना मंजुरी देणे या साठी सरकारी अधिकाऱ्यांनी दालने थाटली होती त्याला मोठा प्रतिसाद लाभला.या वेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.उपनगराध्यक्ष आनंद काणेकर सर्व नगरसेवक ,मुख्याधिकारी कबीर शिरगावकर ,आरोग्य खात्याचे अधिकारी सरकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.