शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात रेल्वेखाली सापडून मरण पावण्याच्या घटनांत वाढ, चालू वर्षात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: October 22, 2023 16:38 IST

कोकण रेल्वे पोलिसांकडून ही माहिती मिळाली आहे.

मडगाव: गोव्यात रेल्वेखाली सापडून मरण पावण्याच्या घटना वाढू लागल्या असून, चालू वर्षात आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर २७ जण रेल्वे खाली सापडून मरण पावले आहेत. कोकण रेल्वे पोलिसांकडून ही माहिती मिळाली आहे. या वर्षाच्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यातील ही आकडेवरी आहे. यातील २३ जण प्रत्यक्षात रेल्वेखाली सापडले आहे तर ४ जणांना रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. नउ मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही. तर १८ मृतदेहांची ओळख पटली आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव रेल्वे स्थानक ते दामोदर महाविदयालय गेट या दरम्यान सर्वात जास्त प्रकरणे घडतात. येथे रेल्वेखाली सापडून मरण पावण्याच्या एकूण १२ प्रकरणे घडली आहेत. तर रेल्वेखाली येउन आत्महत्या करणाच्या घटना मडगाव ते माजोर्डा दरम्यान रेल्वे मार्गावर घडलेल्या आहेत.लोकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये असे आवाहनही कोकण रेल्वे पोलिसांनी केले आहे. अनेकदा रेल्वे येत असताना गेट पडलेली असतानाही लोक रेल्वेरुळ ओलांडण्याचे प्रयत्न करतात, हे धाडस मृत्यूच्या दारात नेणारे ठरते. लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे

टॅग्स :goaगोवा