शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

आयआयटी फर्मागुडीत

By admin | Updated: February 10, 2015 01:45 IST

पणजी : जूनपासून फर्मागुडी येथे आयआयटीचे वर्ग सुरू करावेत, अशी चर्चा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केंद्रीय

पणजी : जूनपासून फर्मागुडी येथे आयआयटीचे वर्ग सुरू करावेत, अशी चर्चा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांना सोमवारी दिल्लीत त्यांच्याशी केली. धारगळ येथील जागा मात्र केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयास पसंत नाही. फर्र्मागुडी येथील सरकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालय प्रकल्पात असलेल्या जागेत आयआयटीची तात्पुरती व्यवस्था होणार आहे. नवी मोठी पर्र्यायी जागा मिळेपर्यंत तिथे आयआयटीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. आयआयटीसाठी स्वतंत्र प्रकल्प उभा करण्यासाठी सुमारे चारशे एकर जागा हवी आहे. राज्यात कुठच्या तालुक्यात अशी पर्यायी जागा मिळेल, याचा शोध सरकार घेत आहे, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पेडणे येथे आयआयटीचे तात्पुरते वर्ग सुरू करावेत, असा विचार होता; पण ती जागा कमी पडते. फर्र्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेत एनआयटी कार्यरत होती. एनआयटीचे स्थलांतर झाल्यानंतर ती जागा रिकामी झाली आहे. तिथे आयआयटीचे वर्ग भरतील. धारगळ येथे ९ लाख चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. तरीही धारगळपासून चार-पाच किलोमीटरच्या परिघात आणखी जागा मिळत असेल तर ती केंद्र सरकारला हवी आहे. त्यादृष्टीनेही जागेचा शोध घेतला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)