शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

गोवा विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष, अकादमीची कुलगुरूंकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 20:52 IST

गोवा विद्यापीठात मराठी विषय घेऊन एमए शिकणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांकडे विद्यापीठ मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोमंतक मराठी अकादमीने केला आहे.

पणजी, दि. 21 - गोवा विद्यापीठात मराठी विषय घेऊन एमए शिकणाऱ्या गोमंतकीय विद्यार्थ्यांकडे विद्यापीठ मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोमंतक मराठी अकादमीने केला आहे.अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांच्यासह शिष्टमंडळाने कुलगुरू वरूण साहनी यांची गुरूवारी भेट घेतली.  विद्यापीठात मराठी विषय शिकविण्यासाठी आवश्यक प्रमाणात प्राध्यापक पुरविले जात नाहीत. विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातो. येत्या सात दिवसांत ही स्थिती सुधारावी अशी मागणी मराठी अकादमीने कुलगुरूंना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान गोवा विद्यापीठात विविध विभागांमध्ये मिळून प्राध्यापकांच्या एकूण 44 टक्के पदे रिक्त आहेत. तसेच येत्या दोन वर्षांत आणखी 20 टक्के प्राध्यापक निवृत्त होणार आहेत पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही. सरकार पर्यायी व्यवस्थाच करू पाहत नाही, असे अकादमीचे म्हणणे आहे.