शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

इफ्फीत 'सिने मेळा' ठरतोय रसिकांचे आकर्षण; मांडवी तिरी विविध दालने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 16:38 IST

सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन, गोमंतकीय खाद्य संकृतीचा आस्वाद

नारायण गावस : पणजी- गोवा: यंदा इफ्फीनिमित्त पणजीतील 'योग सेतू' येथे इफ्फीतील 'सिने मेळा' आयोजित केला असून हा राज्यभरातून इफ्फीसाठी येत असलेल्या रसिकांचे आकर्षण ठरला आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी खरोखरच मेळा भरत असतो. मांडवी तिरी विविध दालने थाटण्यात आली आहे.

गोमंतकीय खाद्य संकृतीचा आस्वाद

यंदाच्या इफ्फीत देश विदेशातील आलेले प्रतिनिधींना अस्सल गोमंतकीय खाद्य संस्कृतीचा  अस्वाद घ्यायला मिळवा. यासाठी  याेग सेतू ठिकाणी राज्यातील विविध महिलामंडळांनी आपली दालने घातली आहेत. यात गोमंतकीय विविध खाद्य पदार्थ  विकले जात आहेत. याचा फायदा प्रतिनिधी तसेच या ठिकाणी फिरायला आलेल्या लोकांना होत आहे.  त्याच प्रमाणे इतर विविध हस्तकलेची दालने मांडली आहे.  ते खरेदीसाठी लोक गर्दी करताना दिसतात.

सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन 

हा सिनेमेला २८ नोव्हेबर पर्यंत सुरु आहे. येथे चित्रपटांच्या इतिहासाचे दर्शन होत आहे. तेथे सिनेमाच्या इतिहासाचे दर्शन घडवणरे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.  या ठिकाणी लाेकांना दुर्मिळ अशा चित्रपटाविषयी माहिती मिळत आहे. तसेच अनेक  चित्रपट विषयीची पुस्तकाची दालनेही आहे. त्यामुळे लाेक या ठिकाणी  फिरायला येतात त्यांना याचा आस्वाद मिळत आहे.

मनोरंजनांची साेय

ज्या स्थानिक गोमंतकीयांनी या इफ्फीत प्रतिनिधी पास  केले नाही अशा लाेकांना आता इएसजी व आयनॉक्स मध्ये प्रवेश मिळत नाही अशा ालोकांना इफ्फीत मनाेरंजनाचे साधन म्हणून योग सेतू  येथे आयोजित केलेल्या सिनेमेळाव्यात मनोरंजनाची सोय  केली आहे.  येथे माेठे स्टेज ाघातले असून ऑयनोक्स नसेच नृत्य गायन  असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम  होत आहेत. तसेच फाेटाे काढण्यासाठी  विविध आकर्षक असे देखावे केले आहे.

टॅग्स :goaगोवा