शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भावाला मी पाठिंबा देणार नाही: आमदार विरेश बोरकर

By वासुदेव.पागी | Updated: November 26, 2023 17:31 IST

बंधू साईश बोरकर याच्या विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात विधान केले आहे.

पणजी: माझ्या भावाने जर गुन्हा केला असेल तर तो केवळ माझा भाऊ आहे या कारणासाठी मी त्याला पाठिंबा देणार नाही’ असे आमदार विरेश बोरकर यांनी आपला बंधू  साईश बोरकर याच्या विरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात म्हटले आहे. साईशसह तिघांविरुद्ध महिलेचा पाठलाग केल्याचा व घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेला आमदार बोरकर याचा भाऊ साईश याच्या मुद्द्यावरून आमदार बोरकर याच्या विरुद्ध तसेच त्याच्या रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षावर टीका केली जात होती. मात्र साईश याच्या प्रकरणातून आमदार बोरकर यांनी आपल्याला वेगळे केले आहे. एका जारी केलेल्या व्हिडिओत ते म्हणतात की या घटनेमुळे ते स्वत: आणि त्याचे कुटुंबियही दुखावले आहेत. आपण स्वत: कायद्याचा सन्मान करतो. त्यामुळे आपल्या भावाने कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला पाठिशी घालण्याचा प्रस्नच उद्भवत नाही. तसेच या बाबतीत पोलीस तपासात आपण कोणताच हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की ‘माझ्या मतदारांनीही या बाबतीत कोणताच संकोच  बाळगू नये. तसेच आरजी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही कोणताही संदेह बाळगू नये. यावरील माझी भुमिका स्पष्ट आहे’. 

महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण केल्याप्रकरणी   साईश बोरकर याच्यासह तिघांविरुद्ध आगशी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. साईश बोरकर याच्याविरुद्ध बेकायदेशीरपणे तक्रारदाराच्या खासगी मालमत्तेत घुसण्याचा आणि तक्रारदार महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.  साईश  याच्याविरुद्ध भारती दंडसंहिता कलम ५०४, ३२३, ५०६, ४४७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे

टॅग्स :goaगोवा