शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Manohar Parrikar Death: मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो; पर्रीकरांचं महिन्याभरापूर्वीच ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 08:50 IST

पर्रीकरांच्या निधनानं देशभरातून हळहळ व्यक्त

पणजी: महिन्याभरापूर्वी मनोहर पर्रीकर यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक ट्विट केलं होतं. कर्करोगाशी दोन हात करताना पर्रीकर यांनी दाखवलेली प्रबळ इच्छाशक्ती त्या ट्विटमधून दिसली होती. कर्करोगामुळे होत असलेल्या प्रचंड वेदना सहन करत असतानाही ते कायम राज्यासाठी झटत होते. त्यामुळेच त्यांच्या निधनानं एक सच्चा, साधा आणि नम्र राजकारणी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. महिन्याभरापूर्वीच (4 फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिन होता. त्यावेळी मनोहर पर्रीकरांनी एक ट्विट केलं होतं. 'मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो #WorldCancerDay,' असं पर्रीकरांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्करोगाशी दोन हात करताना पर्रीकर यांनी मोठी इच्छाशक्ती दाखवली. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. काल (रविवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी मेधा यांचंही कर्करोगानं निधन झालं.  गेल्या वर्षभरापासून पर्रीकर यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबई, नवी दिल्ली, न्यू यॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या काळातही ते काम करत होते. 27 जानेवारीला पणजीतील सिग्नेचर ब्रिजचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला पर्रीकर उपस्थित होते. त्यानंतर तीनच दिवसानंतर 30 जानेवारीला त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. नाकात नळ्या असतानाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या निधनानं देशभरातून शोक व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा