शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजी येथे कुजलेल्या स्थितीत मानवी हात सापडला: खळबळजनक घटना

By सूरज.नाईकपवार | Updated: July 29, 2023 15:14 IST

श्वानपथक व वैज्ञानिक तंत्राज्ञाही पाचारण करण्यात आले. मात्र हा नेमका काय गुंता आहे याचा उलगडा होऊ शकला नाही.

मडगाव:  गोव्यातील फातोर्डा येथील अंबाजी येथील एका इमारतीच्या पार्किंग जागेत कुजलेल्या स्थितीत शनिवारी सकाळी एक मानवी हात सापडला.या घटनेमुळे या भागात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही संबधित ठिकाणी धाव घेतली. हा खुनाचा प्रकार की अन्य काही आहे यासंबधी पोलिसही अनभिज्ञ आहेत.

श्वानपथक व वैज्ञानिक तंत्राज्ञाही पाचारण करण्यात आले. मात्र हा नेमका काय गुंता आहे याचा उलगडा होऊ शकला नाही. भटक्या कुत्र्यांनी हा अवशेष येथे आणून टाकला असावा असा प्राथमिक कयास पाेलिसांनी व्यक्त केला आहे. तुर्त अनैसर्गिक घटना म्हणून फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणांची नोंद पोलिस दफ्तरी नोंदवून घेतली आहे.मडगाव पोलिस उपाविभागीय उपअधिक्षक संतोष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, पुढील तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सर्वकडे बिनतारी संदेश पाठवून दिले आहे असे ते म्हणाले.

या प्रकरणी पोलिसांना अजूनही कुठलेही ठोस धागेदाेरे सापडले नाहीत. संबधित इसमाचा मृत्यू काही दिवसांपुर्वी झालेला असावा व तो भंगार गोळा करणारा असावा असा असाही पोलिसांचा कयास आहे.हा घातपाताचा प्रकार आहे का याविषयीही पोलिस तपास करीत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा