शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात बारावीची परीक्षा उद्यापासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 19:57 IST

गोव्यात बारावीची परीक्षा उद्या २८ पासून सुरु होत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसायिक शाखेत मिळून १७८८६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

पणजी : गोव्यात बारावीची परीक्षा उद्या २८ पासून सुरु होत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसायिक शाखेत मिळून १७८८६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षार्थी मुलींची संख्या जास्त आहे. २६ मार्चपर्यंत या परीक्षा चालतील. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांच्याशी संपर्क साधला असता परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कला शाखेतून४३३२, वाणिज्य शाखेत ५३४४, विज्ञान शाखेत ५२६५ तर व्यावसायिक शाखेत २९४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून एक़ूण ८५७४ मुलगे आणि ९३१२ मुली आहेत. कला शाखेत जास्त मुली आहेत.उद्या पहिल्या दिवशी सकाळी १0 ते दु. १२.३0 अकौंटंसी, फिजिक्स, इतिहास, १ मार्च- सकाळी १0 ते १ इंग्रजी, मराठी ६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 केमिस्ट्री, बिझनेस स्टडी, ८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 इकोनोमिक्स, ११ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 - जीवशास्र (बायोलॉजी), भूगर्भशास्र (जिओलॉजी), १३ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 गणित, पॉलिटिकल सायन्स, १५ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 सायकॉलॉजी, कूकरी, १६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 हिंदी व्दितीय भाषा, पोर्तुगीज १८ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 बँकिंग. (लॉजिक, कम्प्युटर सायन्स, को आपॅरेशन), १९ मार्च-इंग्रजी व्दितीय भाषा, कोकणी, ऊर्दू, संस्कृत, पेंटिंग, २0 मार्च-सकाळी १0 ते ११.३0 आॅटोमोबाइल, आयटी, हेल्थ, रीटेल, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस, अ‍ॅपरेल, कन्स्ट्रक्शन, अ‍ॅग्रीकल्चर, फिजिकल एज्युकेशन, मिडिया अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, बँकिं ग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, टेलिकम्युनिकेशन्स व लॉजिस्टिक (व्यावसायिक विभाग), २२ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सेक्रेटरियल प्रॅक्टिस, २३ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 -भूगोल(जिओग्राफी), २५ मार्च- सकाळी १0 ते १२.३0 सोशिओलॉजी, २६ मार्च-सकाळी १0 ते १२.३0 मराठी व्दितीय भाषा, फ्रेंच या विषयाच्या परीक्षा होतील.