शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तू असे कशी करू शकतेस? सूचनाला सोशल मिडियावरून शिव्यांच्या लाखोल्या

By वासुदेव.पागी | Updated: January 10, 2024 16:38 IST

एआय कंपनीच्या सीईओ सूचना सेठ ही सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

वासुदेव पागी,पणजीः ४ वर्षे वयाच्या पोटच्या पोराचा गळा आवळून खून करणाऱ्या  एआय कंपनीच्या सीईओ सूचना सेठ ही सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असून लोक शिव्यांच्या लाखोली वाहून आपला संताप व हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. 

आपला पती व्यंकट रमण हिच्याशी संबंध बिघडून घटस्फोटापर्यंत मामला पोहोचल्यावर विभक्त पतीवरील राग कोवळ्या ४ वर्षाच्या मुलावर काढताना त्याचा या बाईने गळाच घोटला. गोव्यातील कांदोळी येथील हॉटेलमधील एका खोलीत त्याला ठार मारून त्याचा मृतदेह  बॅगमध्ये घालून गोव्याहून बंगळूरला पळ काढत असताना चित्रदुर्ग जिल्ह्यात तिला पोलिसांनी पकडले होते.  ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कोण ही सूचना हे पाहण्यासाठी लाखो लोकांनी गुगल सर्च इंजिनवरून तिची माहिती घेण्याचे प्रयत्न केले. तसेच तिच्या सोशल मिडिया प्रोफायलवरूनही तिला ट्रोल करणे सुरू केले आहे. एक्सवरून तर शिव्यांच्या लाखोल्याच वाहिल्या जात आहेत.  अत्यंत जहाल शिव्यांबरोबरच बॅड लेडी, तू हे का केलेस, माता आहेस की वैरीण?, शेम ऑन यू, तू असे कसे करू  शकतेस, खुनी, असे काही प्रमाणात सौम्य  अपशब्दही वापरण्यात आले आहेत.

पतीपत्नीचा घटस्फोटासाठी खटला चालू होता आणि न्यायालयाने आदेशही सुनावला होता. त्यानुसार मुलाची कस्टडी आईकडे देण्यात आली होती, परंतु आठवड्यातून एक दिवस विभक्त पती व्यंकटेश मुलाला  भेटू शकत होता. भेटण्याचा दिवस रविवार ठरला होता. मुलाला आईपेक्षा बाबाची ओढ अधिक होती आणि वडिलांना तडफडविण्यासाठीस तिने मुलाचा काटा काढला होता असा निष्कर्श आतापर्यंतच्या तपास कामातून आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी