शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण घोटाळा: गोवा ‘आपचे प्रमुख निर्दोष, खंडपीठाचा निवाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 22:22 IST

आम आदमी पार्टीचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांना गृहर्निाण घोटाळा प्रकरणातून मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने निर्दोष घोषित करण्यात आले आहे.

पणजी - आम आदमी पार्टीचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांना गृहर्निाण घोटाळा प्रकरणातून मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने निर्दोष घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार नाही. सासस्टी तालुक्यात गृहनिर्माणासाठी जमीन संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू करून नंतर ती प्रक्रिया रद्द करण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून एलव्हीस गोम्स व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.  या प्रकरणात गोम्स यांची एसीबीकडून चौकशीही करण्यात आली होती. या प्रकरणात नोंद करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी गोम्स यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली तेव्हा या प्रकरणातील तपास अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. गोम्स यांच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे तापस अहवालात दाखविता आले नसल्यामुळे महेश सोनक व नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने याचिकादाराच्या बाजूने कौल देताना त्यांना निर्दोष ठरविणारा निवाडा दिला. त्यांच्या विरुद्धचा गुन्हा रद्दबातल ठरविण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी दक्षीण गोव्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले गोम्स यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला न्याय दिल्या बद्दल त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्याविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा हा राजकीय स्वरूपाचा होता असे सांगितले. गृहनिर्माण महामंडळाने इतर ठिकाणी संपादन करण्यासाठी घेतलेल्या जमिनीची माहितीही आपण सरकारला दिली होती व त्यावर कारवाई करण्याचे आव्हान दिले होते. परंतु आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करावी लागेल म्हणून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवा