शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवभारत निर्माणात हेडगेवार यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 13:02 IST

साखळीत आयोजित 'युगप्रवर्तक' नाटकाला प्रतिसाद : नादब्रह्म संस्था नागपूरची निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : नवभारत निर्माणासाठी डॉ. के. ब. हेडगेवार यांचे योगदान हे सदैव प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचे संस्कार आपल्या आजच्या पिढीवर व्हायला हवेत. त्यांचा जीवनपट व कार्य 'युगप्रवर्तक' नाटकातून समोर येणार आहे. त्यांच्या सेवा, समर्पण व त्याग या तीन मंत्रांची स्मृती सदैव स्मरणात ठेऊन त्याप्रमाणे आपले जीवन पुढे नेण्यासाठी झटावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवन येथे केले.

साखळी रवींद्र भवनात कला व संस्कृती खाते आयोजित नादब्रह्म संस्था नागपूर निर्मित डॉ. के.ब. हेडगेवार यांच्या कार्यावर आधारित नाटकाच्या शुभारंभी मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, साखळीच्या नगराध्यक्षा सिध्दी प्रभू, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक उपस्थित होते.

डॉ. हेडगेवार यांनी या राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची स्थापना करून देशभरात पेटविलेली देशप्रेमाची ज्योत आजही तेवत आहे. त्यांनी देशासमोर पेटविलेली क्रांतीची मशाल आजच्या युवा पिढीने पुढे नेण्याची गरज आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले. या नाट्यप्रयोगासाठी साखळी परिसरातील नाट्यप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोषणांनी सभागृह दणाणले

'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' या नाटकासाठी संपूर्ण सभागृह रसिक प्रेक्षकांनी भरले होते. सभागृहाबाहेर रवींद्र भवनच्या आतील खुल्या जागेत खास एलईडी स्क्रीन लावून रसिकांसाठी सोय करण्यात आली होती. तेथेही लोकांची गर्दी होती. नाटकाच्या प्रत्येक प्रसंगावेळी 'भारत माता की जय' 'वंदे मातरम' या घोषणांनी रवींद्र भवनचा सभागृह दणाणून सोडले. कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक यांनी स्वागत केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ