शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका; ठिकठिकाणी पडझडीमुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2023 18:27 IST

राज्याला रविवारी परतीच्या पावसाचा दणका बसला.

नारायण गावस 

पणजी : राज्याला रविवारी परतीच्या पावसाचा दणका बसला. राज्यातील अनेक भागात जाेरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने माेठ्या प्रमाणात पडझड झाली. सत्तरी डिचाेली, बार्देश, पेडणे, तिसवाडीसह संपूर्ण उत्तर गोव्याला या जाेरदार वादळाचा फटका जाणवला. दुपारी सुरु झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून घरावर पडली. 

अनेक भागात वीज गुल राज्यात परतीच्या पावसामुळे वादळाचा जाेरदार फटका बसल्याने वीज खांबावर झाडे पडल्याने वीज तारा तुटल्या अनेक भागात रविवारी वीज गुल झाली. माेठ माेठी झाडे उन्मळून पडल्याने अग्नीशमक दल तसेच वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. वादळामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले होते.

 शेती बागायतीची माेठी हानी

वादळी पावसामुळे शेती बागायतींची माेठी हानी झाली. सत्तरी, डिचाेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागायती नष्ट झाल्या. काजू कलमांची माेडतोड झाली तसेच झेंडूच्या फुलांच्या बागायतींचे नुकसान झाले. भात शेतीच्या बागायती पाणी घुसल्याने शेतीची नाशाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना माेठी नुकसान सहन करावी लागेल.

पावसासह वादळाचा जोर कायम राहणारपुढील दोन आठवड्यांत अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे २० ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच चक्री वादळेही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात साधारणपणे १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून अधिकृतरित्या माघार फिरतो. यंदा राज्यात मान्सून उशिराने दाखल झाल्याने परतीचा पाउस उशीरा जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस