शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

 फोंड्याचा हसन मुल्ला याने एकाच वेळी पार केल्या अनेक विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा 

By आप्पा बुवा | Updated: June 18, 2023 18:56 IST

सर्वांगीण विचार करून त्याने शेवटी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे संगणक अभियांत्रिकी संदर्भात पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचे ठरवले आहे.

फोंडा : आज काल उच्च शिक्षण घेण्यासाठी खूपशी विद्यापीठे प्रवेश परीक्षा घेतात व प्रवेश परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. खास करून परदेशातील काही विद्यापीठे ह्या बाबी खूपच जागरूक असतात. त्यांच्या परीक्षा ही तशा कठीण असतात. परंतु आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर शहापूर फोंडा येथील हसन मुल्ला ह्या विद्यार्थ्याने एकाच वेळी ऑक्सफर्ड ,युसीएल, सी यु एन आदी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा पार केल्या. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला पाहिजे त्या विद्यापीठातून शिक्षण घेऊ शकत होता. परंतु सर्वांगीण विचार करून त्याने शेवटी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे संगणक अभियांत्रिकी संदर्भात पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचे ठरवले आहे.

 हसन मुल्लाने येथील अल्मेदा शाळेतून दहावी केली. त्यानंतर जीविएम विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. मडगाव येथील चौगुले महाविद्यालयातून त्याने संगणक अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी त्याने  परदेशात शिक्षण घ्यायचे नक्की करून विविध विद्यापीठातील प्रवेश परीक्षा दिल्या व त्यामध्ये तो चमकला सुद्धा. लगेचच तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे .हसन मुल्ला याची आई बांदोडा पंचायतीची पंच सदस्य आहे. 

टॅग्स :goaगोवाexamपरीक्षा