शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात डिसेंबरपासून सरकारी नोकर भरती मोठ्या प्रमाणात, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 14:23 IST

गोव्यात येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे जाहीर केले.

पणजी : गोव्यात येत्या डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार पदे भरली जातील, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे जाहीर केले. मी शनिवारी सकाळीच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटलो आहे. त्यांनी नोकर भरती बंदी पूर्णपणे लवकरच उठविली जाईल व डिसेंबरपासून भरती सुरू होईल, असे आपल्याला सांगितल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

एका आरोग्य खात्यात एकूण दीड हजार पदे रिकामी आहेत. विद्यमान सरकारने युवा युवतींना नोकर्‍या देण्याचे ठरवले आहे. सध्या खातेनिहाय प्रक्रिया सुरू आहे. कुठच्या खात्याची किती गरज आहे ते पाहिले जात आहे. येत्या महिन्याच्या अखेरीस पद भरतीसाठी जाहिराती येणे सुरू होईल असे मंत्री राणे यांनी नमूद केले.

दरम्यान गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये परप्रांतीय रुग्णांकडून शूल्क आकारण्याची योजना तयार असून येत्या 1 डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. गोमेकाॅ ह्या गोव्यातील सर्वात मोठ्या इस्पितळात बाह्यरूग्ण विभागामध्ये गोमंतकीय रुग्ण व परप्रांतीय रूग्ण यांच्यासाठी दोन स्वतंत्र रांगा असतील असे राणे यांनी सांगितले. शूल्क निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या दोन बैठका झाल्या असल्याचे राणे म्हणाले. म्हापसा येथील इस्पितळात 55 नव्या डाॅक्टरांची लवकरच नियुक्ती केली जाईल असेही राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर