शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकीयांना भारत सरकारने दुहेरी नागरिकत्व दयावे!

By सूरज.नाईकपवार | Updated: December 22, 2023 16:29 IST

आपण यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मडगाव: ज्या गोमंतकीयांनाकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे त्यांना भारत सरकारने दुहेरी नागरिक्तव दयावे अशी मागणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी केली आहे. आपण यासंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील  वार्का येथे आज शुक्रवारी आलेमाव यांनी आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी वरील मागणी केली.गोवा मुक्तीदिनी १९ डिसेंबर रोजी त्यांनी पोर्तुगीजाला आपला सलाम असे वक्तव केले होते, त्यामुळे राज्यभर त्यासंबधी तीव्र रोष पसरला होता. आपण जे काही वक्तव केले होते. त्याचा विपर्यास अर्थ लावला गेला आहे. पोर्तुगीज चांगले की वाईट हे लोकांना माहिती आहे. मात्र त्यांनी गोमंतकीयांना पोतुर्गीज पासपोर्टची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आज अनेक गोमंतकीय हा पासपाेर्ट घेउन युरोपात नाेकरी करीत आहेत. ते तेथे कायमचे राहायला गेलेले नाहीत. फक्त आपल्या रोजीरोटीसाठी गेलेले आहेत. ते तेथे मतदानही करीत नाहीत. असेही ते म्हणाले.

ज्यांच्याकडे पोतुर्गीज पासपोर्ट आहेत त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द केला जात असल्याने गोमंतकीय सदया संकटात सापडले आहेत. गोव्याचे माजी खासदार एदुआर्द फालेरो यांनी या पासपोर्ट धारकांसाठी ओसीआय सुविधा उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द केला जाउ शकत नाहीत. पुदुचेरीत फ्रँच राजवट होती. येथील लोकांना सरकारने दुहेरी नागरिकत्व बहाल केले आहे असे आलेमाव यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा