शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात २०२४ पासून श्रीराम नवमीची सार्वजनिक सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:50 IST

गेल्या वर्षी रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी गोवा सरकारने दिली नसल्याने गोव फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. 

- नारायण गावस

पणजी: राज्य सरकारतर्फे यंदा २०२४ पासून श्रीराम नवमीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे यावर्षी बुधवार, १७ एप्रिल २०२४ श्रीराम नवमी आहे. त्या दिवशी सुट्टी असेल, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी गोवा सरकारने दिली नसल्याने गोव फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. 

भाजपचे नेते हे श्रीरामाच्या नावाने मते घेतात. पण त्यांच्या उत्सवात सुट्टी देत नाही असे सांगितले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर्षापासून आम्ही सुट्टी विषयी विचार करणार असे आश्वासन दिले होते. त्यामुळे पुढच्या वर्षापासून आता ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे विविध  धार्मिक सण तसेच इतर महोत्सव  मिळून १७ सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जायच्या. आता पुढील वर्षापासून त्यात आणखी एका सुट्टीची भर पडणार आहे. २०२४ मध्ये सरकारने श्रीराम नवमीची सुट्टी जाहीर केल्याने सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या आता १८ होणार आहे.  

शेवटी मागणीला यश: विजय सरदेसाई रामनवमीला सुट्टी देण्याबाबत विधानसभेत आणि मार्चमध्ये मुख्य सचिवांना लिहिलेल्या माझ्या पत्राला यश आले आहे. गोवा सरकारने शेवटी माझा युक्तिवाद मान्य केला आहे. गोव्यातील लोक ज्या भक्ती आणि श्रद्धेने परमेश्वराला मानतात त्यासाठी या सुट्टीला आग्रह केला होता. प्रभू राम यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जाऊ नये, तर त्यांचे जीवन आपल्यासाठी कायम असलेल्या प्रासंगिकतेसाठी पूजनीय आणि साजरे केले पाहिजे, हे भाजपला पटवून देणे आवश्यक होते. शेवटी सरकारला लाेकांच्या भावना विश्वासात घ्याव्या लागल्या, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी  ट्विट करुन स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :goaगोवा