शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सरकारी वकिलांना गणपती पावला! फीमध्ये वाढ करणारी अधिसूचना जारी

By किशोर कुबल | Updated: September 14, 2023 20:08 IST

सरकारी वकिलांना अन्य राज्यात हायकोर्टात किंवा अन्य कुठल्याही न्यायालयात अथवा लवादासमोर उपस्थित रहावे लागल्यास इकॉनॉमी क्लास विमान प्रवासच अनिवार्य आहे.

पणजी : हायकोर्टात किंवा लवादांसमोर खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडणाय्रा वकिलांना गणेश चतुर्थी तोंडावर असताना खुशखबर मिळाली आहे. सरकारी वकिलांची ‘फी’ वाढवण्यात आली असून यासंबंधीची अधिसुचना काल काढण्यात आली.

१ नोव्हेंबर २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही फी वाढ लागू झाली आहे. ॲडव्होकेट जनरलच्या कार्यालयात काम करणाय्रां व्यतिरिक्त सर्व सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी वकीलांना सरकारसाठी दोन वर्षे काम केल्यानंतर कारकुन व शिपाई महिना अनुक्रमे ११,००० व ८,९०० रुपये वेतनावर सेवेत घेता येतील. यासाठी कायदा सचिवांची परवानगी अनिवार्य आहे.

सरकारी वकिलांना अन्य राज्यात हायकोर्टात किंवा अन्य कुठल्याही न्यायालयात अथवा लवादासमोर उपस्थित रहावे लागल्यास इकॉनॉमी क्लास विमान प्रवासच अनिवार्य आहे. दिवशी ३ हजार रुपये हॉटेल खर्च, शहरांतर्गत ५०० रुपयांपर्यंत नॉन एसी टॅक्सी भाडे, जेवणाचे दिवशी ५०० रुपये दिले जातील. फोन बिल महिना कमाल दीड हजार रुपये दिले जाईल.

अशी असेल नवी ‘फी’दहा वर्षांपेक्षा कमी अनुभवींना महिना २०,००० रुपये रिटेनरशीफ फी तसेच प्रत्येक सुनावणीसाठी ४ हजार रुपये याप्रमाणे महिना कमाल २५ सुनावण्यांसाठी १ लाख रुपये मिळतील.दहा ते पंधरा वर्षांपेक्षा अनुभवींना महिना २०,००० रुपये रिटेनरशीफ फी तसेच प्रत्येक सुनावणीसाठी ४,५००  रुपये याप्रमाणे महिना कमाल २५ सुनावण्यांसाठी १ लाख १२ हजार ५०० रुपये मिळतील.पंधरा ते वीस वर्षे अनुभवींना महिना २०,००० रुपये रिटेनरशीफ फी तसेच प्रत्येक सुनावणीसाठी ५,००० रुपये याप्रमाणे महिना कमाल २५ सुनावण्यांसाठी १ लाख २५ हजार रुपये मिळतील.वीस ते पंचवीस वर्षे अनुभवींना महिना २०,००० रुपये रिटेनरशीफ फी तसेच प्रत्येक सुनावणीसाठी ६,००० रुपये याप्रमाणे महिना कमाल २५ सुनावण्यांसाठी दीड लाख रुपये मिळतील.पंचवीस वर्षे अनुभवींना महिना २०,००० रुपये रिटेनरशीफ फी तसेच प्रत्येक सुनावणीसाठी ६,००० रुपये याप्रमाणे महिना कमाल २५ सुनावण्यांसाठी दीड लाख रुपये मिळतील.पंचवीस वर्षे अनुभवींना महिना २०,००० रुपये रिटेनरशीफ फी तसेच प्रत्येक सुनावणीसाठी ६,००० रुपये याप्रमाणे महिना कमाल २५ सुनावण्यांसाठी दीड लाख रुपये मिळतील.पंचवीस वर्षांपेक्षा अधिक अनुभवींना महिना २०,००० रुपये रिटेनरशीफ फी तसेच प्रत्येक सुनावणीसाठी ८,००० रुपये याप्रमाणे महिना कमाल २५ सुनावण्यांसाठी दोन लाख रुपये मिळतील.

 

टॅग्स :Courtन्यायालय