शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याची जीवनदायीनी म्हादयीचे भवितव्य धोक्यात, कळसा- भांडुराला केंद्राची मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 18:34 IST

या विस्ताव प्रकल्पासाठीचा मूळ प्रस्ताव मंजुरीसाठी रखडल्यामुळे कर्नाटकने सुधारीत प्रस्ताव केंद्राला पठविला होता. त्यात जलाशयाची उंची कमी करण्यासाठी कळसामध्ये १.७२ टीएमसी आणि भांडुरामध्ये २.१८ टीएमसी असे एकूण ३.९ टीएमसी पाणी वापरण्याचा प्रस्ताव होता.

वासुदेव पागी -

पणजी - कर्नाटकच्या म्हादयी नदीचे पाणी अडविण्याच्या कळसा भंडुरा प्रकल्पाच्या विस्तारीत प्रकल्पाला केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती  बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी कर्नाटक विधानसभेत दिली आहे. या निर्णयामुळे गोव्याची जीवनदायीनी म्हादयीचे भवितव्य धोक्यात आले असून गोव्यातील पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या विस्ताव प्रकल्पासाठीचा मूळ प्रस्ताव मंजुरीसाठी रखडल्यामुळे कर्नाटकने सुधारीत प्रस्ताव केंद्राला पठविला होता. त्यात जलाशयाची उंची कमी करण्यासाठी कळसामध्ये १.७२ टीएमसी आणि भांडुरामध्ये २.१८ टीएमसी असे एकूण ३.९ टीएमसी पाणी वापरण्याचा प्रस्ताव होता. कर्नाटकच्या सुधारीत प्रस्तावालाही गोवयाने कडाडून विरोध केला होता, परंतु गोव्याच्या विरोधाला न जुमानता सुधारीत प्रस्ताव केंद्राने मजूर केला आहे. बेळगावच्या पालक मंत्र्यांनी याची माहिती कर्नाटक विधानसभेतही दिली आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारचे आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे  आभारही मानले आहेत.  गोवा सरकारने अजून या विषयावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मुख्यमंत्र्यांचे ट्वीटर हेंडलही या मुद्यावर शांत होते, जलस्रोत मंत्र्यांनीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान विरोधी पक्षांनी मात्र म्हादयी राखण्यास सरकार अपयशी ठरल्याची टीका केली आहे. सरकारने म्हादयीचा सौदा केल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. 

म्हादयीबरोबर सेल्फीची शेवटची संधीवाहतूक व्यवस्था खोळंबून टाकणाऱ्या नवीन जुवारी पुलावरील सेल्फीचा मुद्दा ताजा असतानाच गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी एक ट्वीटकरून केंद्राच्या म्हादयी संदर्भातील निर्णयावर प्रतिक्रिया देताना आता म्हादयीबरोबर सेल्फी घेण्याची अखेरची संधी राहिल्याचे म्हटले आहे. ही ट्वीट त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही टॅग केली आहे. 

टॅग्स :goaगोवा