शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

गोवा ते अयोध्या ५४ दिवसांच्या पदयात्रेला आरंभ

By काशिराम म्हांबरे | Updated: January 3, 2024 13:01 IST

चार आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

काशिराम म्हांबरे, म्हापसा: श्री साई भक्त परिवार गोवाच्या वतिनेआयोजित  गोवा ते अयोध्या या ५४ दिवसांच्या ऐतिहासिक पदयात्रेला म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावरून भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे तसेच इतर चार आमदारांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

आज ३ जानेवारी रोजी सुरु झालेली ही पदयात्रा अंदाजीत अडीच हजार किलो मिटरचा प्रवास  करुन २५ फेब्रुवारी रोजी अयोध्येत पोहचणार आहे. तेथून नंतर ही यात्रा मथूरेकडे प्रयाण करणार आहे. म्हापसा येथून सुरु झालेली ही पदयात्रा  शिर्डी , शेगांव, बागेश्वर धाम मार्ग अयोध्येकडे जाणार आहे.श्री साई भक्त परिवार गोवाच्या वतिने गोवा ते शिर्डी अशी पदयात्रा मागील १० वर्षा पासून आयोजित केली जाते. यदांच्या ११ व्या वर्षी ही पदयात्रा अयोध्येपर्यंत नेण्यात येणार आहे. गोवा भरातील श्री साई भक्त यात्रेत मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत.

या कार्यक्रमाला तानावडे यांच्या सोबत उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक रुदोल्फ फर्नांडिस, अ‍ॅड. कार्लुस फरेरा तसेच म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, दामू नाईक, शाहू महाराज यात्रेचे संयोजक निलेश वेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी संबोधीत करताना मान्यवरांनी ऐतिहासिक अशा या यात्रेचे कौतुक केले. गोव्यातील पूण्यभुमीसाठी ही अभिमानास्पद अशी गोष्ट असून साई भक्तांचा भावार्थ, इच्छा शक्ती तसेच असलेल्या भक्तीच्या जोरावर हे शक्य झाल्याचे नमुद केले. श्री रामांच्या जयघोषाने तसेच साईबाबांच्या आरतीतून नंतर यात्रेला शुभारंभ करण्यात आला.

टॅग्स :goaगोवाAyodhyaअयोध्या