शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

Goa: पर्वरी महामार्गावर भीषण अपघात, तीन तरुणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

By किशोर कुबल | Updated: September 3, 2023 11:51 IST

Goa Accident News: पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्गावर  टीव्हीएस शोरूमजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.

- किशोर कुबल पणजी - पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्गावर  टीव्हीएस शोरूमजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. जीए ०३ झेड ७७९० क्रमांकाच्या कारचे मोठे नुकसान झाले.

कारमध्ये पाचजण होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची नावे अबीगेल डिसोझा रा. मेरशी (२१ वर्षे), वाल्ड्रोफ डिसोझा रा. हणजुण (३० वर्षे), शॉन फर्नांडिस (२७ वर्षे) अशी आहेत तर इतर दोन जखमींमध्ये फिओना डिसोझा (२५वर्षे) आणि हणजुण येथील निनोष्का फर्नांडिस (२१ वर्षे) यांचा समावेश आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्वयं अपघात आहे.  भरधाव वेगातील कारवरू चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्यालगत जाऊन धडकली.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा