शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Goa: सनबर्नचे खरे सौंदर्य किनारी भागातच

By काशिराम म्हांबरे | Updated: August 26, 2023 17:25 IST

Goa: सनबर्नचे खरे सौंदर्य किनारी भागात असल्याचे त्याचेआयोजन फक्त किनारी भागात व्हावे याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी समर्थन केले आहे.  

- काशीराम म्हांबरे सनबर्नचे खरे सौंदर्य किनारी भागात असल्याचे त्याचेआयोजन फक्त किनारी भागात व्हावे याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी समर्थन केले आहे.  सरकारला जर सनबर्नचे आयोजन  हणजूण किंवा वागातोर या किनारी भागात नको असेल तर तो त्यांनी दक्षिणेतील किनारी भागात अयोजित करावा असे लोबो म्हणाले.

यंदा सनबर्नमोपा येथे आयोजित करण्यावर सरकारी स्तरावर विचार सुरु आहे. त्यावर भाष्य करताना लोबो बोलत होते. गेल्या वर्षी सनबर्नचे आयोजन गोव्याबाहेर करण्यात आले होते. किनारी भागात तो आयोजित होत नसेल तर गोव्या बाहेरच बरा असेही ते म्हणाले.

किनाºयावर त्याचे आयोजन करताना किनारी विभाग प्राधीकारणी, तसेच इतर संबंधीत खात्याकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच सनबर्नला येणाºया पर्यटकांना अत्यंत चांगल्या सुविधा सनर्बन त्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही लोबो म्हणाले. पर्रा येते ते पत्रकारांशी बोलत होते.मोपाच्या परिसरात कसल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याचे त्या भागात त्याचे आयोजन करुन कसला उपयोग होणार नसल्याचेही ते म्हणाले.  यंदा मोपा आयोजित करण्यासाठी निर्णय घेणे का भाग पाडले याची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मोपात झाल्यास स्थानीकांना व्यवसायिकरित्या कसलाच लाभ होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.

जागतीक स्तरावर आयोजित होणाºया अशा प्रकार मेगा इव्हेंटात सरकार सहभागी होत असतो. राज्य सरकारला सनबर्न पासून महसूल प्राप्त होतो . त्यामुळे अशा इव्हेंटला सरकारी स्तरावरून सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारच्या वेगवेगळ््या खात्याकडून स्वतंत्र कर घेतला जातो . त्याचाही लाभ महसुलाच्या रुपात होत असल्याची माहिती लोबो यांनी दिली. सध्या तो प्रस्ताव अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही अशीही माहिती यावेळी दिली.  

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन