शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Goa: आरजी गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार

By काशिराम म्हांबरे | Updated: December 13, 2023 12:40 IST

Goa News:

 - काशीराम म्हांबरेम्हापसा - उत्तर आणि दक्षिण या लोकसभेच्या दोन्ही जागा रिव्होल्यूशनरी गोवन्स ( आरजी) पक्ष लढवणार आहे. दोन्ही जागांसाठी मिळून ५ उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकारांना दिली.

उत्तर गोव्यातून स्वत: मनोज परब तसेच खजिनदार अजय खोलकर यांची नावे निश्चित करण्यात आली असून दक्षिण गोव्यातून विश्वेश नाईक, रुबर्ट परेरा तसेच शैलेश नाईक ही तीन नावेनिश्चित करण्यात आली आहे. उत्तरेतून मनोज परब रिंगणात उतरण्याची संभावना आहे.  उमेदवारांची निवड लोकशाई पद्धतीने करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक मतदार संघातील सक्रिय कार्यकर्त्यांना बोलावून उमेदवार निवडीसाठी मतदान घेण्यात आले.  निवडण्यात आलेल्या उमेदवारांवर पक्षाच्या निवडणुक समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवार निवडला जाणार असल्याचे परब म्हणाले.

होणारी लोकसभेठी निवडून आरजीसाठी अत्यंत महत्वाची आहे. गोवेकरांना सतावणारे विविध प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. जे कधीच लोकसभेत मांडण्यात आलेले नाही. गोव्यात असलेल्या केंद्रीय आस्थापनात स्थानीकांना नोकºया दिल्या जात नाहीत. या विविध मुद्यावर स्थानीकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत गरज असल्याचे परब म्हणाले. बाहेरून राज्यात येणारे पक्ष फक्त मतांची विभागणी करण्यासाठी निवडणूक लढवतात असाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण