शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोविड: कोरोना रूग्णांच्या बाबतीत गोवा चौथ्या क्रमांकावर 

By वासुदेव.पागी | Updated: January 8, 2024 18:49 IST

रविवारी मागील दोन दिवसात  कुणालाही इस्पितळात दाखल करावे लागले नाही.

पणजी: जवळ जवळ शुन्यावर पोहोचलेल्या कोविडच्या प्रकरणांनी अचानक उचल खाऊन पुन्हा अर्धशतक पार केल्यामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण शमताना दिसत आहे. मागील पूर्ण आठवड्यात कोविडची प्रकरणे नियंत्रणात असून २४ तासात आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी २४ तासात ३ नवीन कोविड बाधित आढळून आले आहेत. तसेच चाचणी करून घेणाऱ्यांची संख्याही कमी होताना दिसत आहे. सोमवारी ९० चाचणी अहवाल जाहीर करण्यात आले. ६० पेक्षा अधीक झालेली सक्रीय बाधितांची संख्या आता ४६ पर्यंत खाली आली आहे. 

तसेच इस्पितळात दाखल करण्याचीही आता गरज भासत नाही असे आढळून आले आहे. रविवारी मागील दोन दिवसात कुणालाही इस्पितळात दाखल करावे लागले नाही. दरम्यान गोव्यात आढळलेल्या कोविडच्या जेएन -१ व्हायरसच्या एकूण ४७ प्रकरणांनतर गोवा देशात सर्वाधिक जेएन-१ बाधित असल्याचे मानले जात होते. परंतु आता कर्नाटकात सर्वाधिक १९९, केरळात १४८, महाराष्ट्रात १३९ प्रकरणे आढळली आहेत. त्यामुळे गोव्या देशात चौथ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या