शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण सशक्तिकरणात गोव्याची प्रगती अधोरेखित: मुख्यमंत्री सावंत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2025 11:05 IST

अहवालाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ग्रामीण सशक्तीकरणामध्ये गोव्याच्या प्रगतीचे प्रदर्शन या विषयावर आधारित अहवालाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात प्रकाशन केले.

राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेने वाढीमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. हा बदल आदर्शवत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्याने कुटुंबांमध्ये स्वयंपूर्णता आली आहे. ग्रामीण कुटुंबांच्या सक्षमीकरणात हे महत्त्वाचे ठरले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यात राज्यस्तरीय उपक्रम तसेच केंद्राकडून राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. यात ग्रामीण पातळीवर उद्योजगता स्टार्टअप प्रोग्रॅम, पंतप्रधानांचे मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायजेसचे उपक्रम आदींची अंमलबजावणी योग्यपणे याचा समावेश आहे. महिला स्वयंसहायता गटांच्या सदस्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग शोधण्यासाठी, त्यांचे आर्थिक पाठबळ वाढविणे हे त्यामागील उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ग्रामीण सशक्तीकरणासाठी सरकारने हाती घेतलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत ग्रामीण स्टार्टअप निधी वितरणात १५८ टक्के वाढ नोंद झाली आहे.

ग्रामीण संस्थांना दिल्या जाणाऱ्या निधी अंतर्गत ग्रामपातळीवर प्रकल्प हाती घेणे, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करणे यावर भर दिला जात आहे. यामुळे समाज कल्याणला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी गोवा लाइव्हली हुड्स फोरमच्या आशा वेर्णकर व अन्य उपस्थित होते. गोवा लाइव्हली हुड्स फोरम व मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने एकत्रितपणे हा अहवाल तयार केला आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत