शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: शेतकऱ्यांवरील दडपशाहीचा आयटककडून पणजीत निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 15:37 IST

Goa News: अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची गोवा राज्य समितीने २१ रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी आणि शंभू सीमेवर हरियाणा पोलिस आणि केंद्रीय सैन्याने शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीचा तसेच एका युवा शेतकऱ्याचा झालेल्या दुःखद मृत्यूचा तीव्र निषेध केला.

- नारायण गावस पणजी - अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची गोवा राज्य समितीने २१ रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी आणि शंभू सीमेवर हरियाणा पोलिस आणि केंद्रीय सैन्याने शेतकऱ्यांवर केलेल्या दडपशाहीचा तसेच एका युवा शेतकऱ्याचा झालेल्या दुःखद मृत्यूचा तीव्र निषेध केला. या संघनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शुक्रवारी पणजी आझाद मैदानावर हा निषेध करण्यात आला.

शेती विषयक धोकादायक असलेले कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी ते दिल्लीत जाऊ इच्छितात हाच त्यांचा दोष होता. यामुळे  त्यांच्यावर प्लॉस्टीक गोळ्या आणि अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्याच्या आधारावर त्यांनी दिल्ली सीमेवरून निषेध उठवला. केंद्रातील सत्ताधारी सरकार विरोधकांना चिरडण्यासाठी सर्व मार्ग वापरत आहेत आणि सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कृतींचा वापर करतात, असे आयटकचे नेते ॲड. राजू मंगेशकर म्हणाले.

ॲड. राजू मंगेशकर म्हणाले, आम्ही संघटित आणि असंघटित सर्व क्षेत्रांना २३ फेब्रुवारी हा काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन करतो आणि केंद्र सरकारच्या देशातील कामगार आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या निर्दयी वागणुकीबद्दल संताप व्यक्त करतो. आयटक गोवा आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरीत निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारला आवाहन करत अहोत.

टॅग्स :goaगोवाFarmers Protestशेतकरी आंदोलन