शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Goa: संतापजनक! बापाकडून स्वत:च्या दिव्यांंग लेकीवर बलात्कार: संशयित गजाआड

By सूरज.नाईकपवार | Updated: July 6, 2023 11:55 IST

Crime News: वित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना गोव्यातील घडली आहे. आपल्या स्वतच्या लेकीवर वडिलानेच बलात्कार केल्याची ही खळबळजनक घटना असून  पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे.

- सूरज नाईक पवारमडगाव - पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना गोव्यातील घडली आहे. आपल्या स्वतच्या लेकीवर वडिलानेच बलात्कार केल्याची ही खळबळजनक घटना असून  पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे. पिडीत युवती ही दिव्यांग असून, ती एकवीस वर्षाची आहे. संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, भादंसंच्या ३७६,३५४,३२४ व कलम ९२ राईटस ऑफ पर्सन विथ डिसेबिलीटी ॲक्ट २०१६ अंतर्गंत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे.

राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा कुडतरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची ही घटना घडली आहे.संशयित ४७ वर्षाचा असून, तो बस चालक आहे. पिडिताची आई परदेशात काम करीत आहे. १ जुलैच्या पूर्वी संशयिताने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले होते. चार वेळा त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. तो तिला मारबडवही करीत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा