शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: ५ अतिरिक्त जिल्हाधिकारी, ४३ मामलेदार, २२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश

By किशोर कुबल | Updated: February 15, 2024 12:55 IST

Goa News: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाय्रांच्या बदल्यांचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री पाच अतिरिक्त जिल्हाधिकारी, २२ उपजिल्हाधिकारी व ४३ संयुक्त मामलेदार तसेच मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला.

- किशोर कुबल पणजी - येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाय्रांच्या बदल्यांचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री पाच अतिरिक्त जिल्हाधिकारी, २२ उपजिल्हाधिकारी व ४३ संयुक्त मामलेदार तसेच मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला.

लक्ष्मीकांत देसाई तिसवाडीचे नवे मामलेदार आहेत. तर विनोद दलाल - डिचोली, प्रतापराव गावकर - बार्देस,  राजेश साखळकर-सत्तरी, दशरथ गांवस -केपें, प्रवीण गांवस-सांगे, अनंत मळीक-फोंडा, जितेंद्र बुगडे -काणकोण असे नवे मामलेदार आहेत.

अलीकडेच कार्मिक खात्याने मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढला होता. तिसवाडीत अनंत मळीक वगैरेंनी नव्या पदावा ताबाही घेतला होता परंतु गुरुवारी रात्री नव्याने आदेश काढण्यात आला.

अतिरिक्त जिल्हाधिकाय्रांच्या बदल्यापाच अतिरिक्त जिल्हाधिकाय्रांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला असून केदार नाईक यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी, दीपक देसाई यांची यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ या पदी, रोहित कदम यांची  उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-३ या पदी, विशाल कुंडईकर यांची दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी तर पुंडलिक खोर्जुवेंकर यांची केदार नाईक यांची दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-३ या पदी बदली केली आहे.

दरम्यान, २२ उपजिल्हाधिकाय्रांच्या बदल्यांचा आदेशही काढण्यात आला आहे. अबकारी खात्याचे साहाय्यक आयुक्त श्रीकांत पेडणेकर यांच्याकडे उपजिल्हाधिकारी, दक्षता या पदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारTransferबदली