शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्यात धीरयाेचा एक बळी, बाणावलीत घडली घटना

By सूरज.नाईकपवार | Updated: January 15, 2024 22:53 IST

Goa News: धीरयाेने आज सोमवारी एक बळी घेतला. जेनिटो वाझ (४१) असे मयताचे नाव असून, तो फात्रार्डे वार्का येथील रहिवाशी आहे. कोपेवाडो बाणावली येथील एका खुल्याजागेत धीरयाचे आयोजन केले होते.

-  सूरज नाईकपवार  मडगाव -  धीरयाेने आज सोमवारी एक बळी घेतला. जेनिटो वाझ (४१) असे मयताचे नाव असून, तो फात्रार्डे वार्का येथील रहिवाशी आहे. कोपेवाडो बाणावली येथील एका खुल्याजागेत धीरयाचे आयोजन केले होते. यावेळी उधळलेल्या एका रेडयाने जेनिटो याच्या पोटात शिंग खुपसले. त्यात तो गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्त्राव होउन तो निपचित पडला. मागाहून त्याला येथील एका खाजगी इस्पितळात दाखल केले असता नंतर त्याला मृत्यू आला. सांयकाळी उशिरा ही घटना घडली. मागच्या आठवडयात बाणावली येथील समुद्र किनारी एका ब्रिटीश महिला पर्यटावरही उधळलेल्या बैलाने हल्ला केला होता. सदया ही महिलाही मडगावच्या एका खाजगी इस्पितळात उपचार घेत आहे.

दरम्यान सोमवारी घडलेल्या घटनेविषयी कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मयताच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार जेनिटो हा आपल्या गोठयात गुरांना खादय घालत असताना, त्याच्यावर गुराने हल्लाने केल्याने तो जखमी झाला व नंतर त्याचे उपचारअंती निधन झाल्याचे सांगितल्याचे म्हटले असून, अनैसर्गिक मृत्य म्हणून तुर्त पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत

टॅग्स :goaगोवाDeathमृत्यू