शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

गोवा - इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशिप २०२४ च्या वन लेगचे यंदा राज्यात आयोजन

By समीर नाईक | Updated: May 28, 2024 16:45 IST

फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचा (एफएमएससीआय ) पाठिंबा असलेल्या या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला टप्पा १ आणि २ जून रोजी चेन्नई येथे सुरू होईल. 

पणजी: इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशिपच्या वन लेगचे आयोजन गोवा करणार आहे. या वर्षी ७ आणि ८ डिसेंबर रोजी या चॅम्पियनशिपचे आयोजन होणार आहे. ही रॅली भारतातील सहा शहरांमध्ये होईल. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचा (एफएमएससीआय ) पाठिंबा असलेल्या या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला टप्पा १ आणि २ जून रोजी चेन्नई येथे सुरू होईल.  

दक्षिण विभाग पात्रता पूर्ण करण्यासाठी दुसरा टप्पा २० आणि २१ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. त्याचप्रमाणे, उत्तर विभाग पात्रता चंदीगडमध्ये ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी, पूर्व विभाग पात्रता २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे, पश्चिम विभाग पात्रता ७ आणि ८ डिसेंबर रोजी गोव्यात तर अंतिम फेरी १५ आणि १६ डिसेंबर रोजी पुण्यात  होईल.  या कार्यक्रमात ५० वर्षांवरील मोटारसायकल स्वारांसाठी प्रथमच ‘वेटेरन्स’ श्रेणी असणार आहे. याशिवाय टीम वर्कला प्रोत्साहन देणारी ‘टीम आणि मॅन्युफॅक्चरर्स ट्रॉफी’ असेल. तसेच, तिसऱ्या फेरीपासून स्पर्धेच्या आदल्या दिवशी विशेष नवशिक्यांचे प्रशिक्षण सत्र होणार आहे. या स्पर्धेमध्ये १२ श्रेणी असतील. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील.

टॅग्स :goaगोवा