शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Goa: रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण, अधिकाऱ्यांचा दावा

By किशोर कुबल | Updated: April 11, 2024 13:40 IST

Goa News: रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या विविध कामांपैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड सीईओ संजीत रॉड्रिग्ज दिलेल्या माहितीनुसार ९६४७ मीटर मलनिस्सारण वाहिन्यांपैकी ७७६८  मीटर म्हणजेच ८० टक्के पूर्ण झाले आहे.

- किशोर कुबलपणजी - रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या विविध कामांपैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड सीईओ संजीत रॉड्रिग्ज दिलेल्या माहितीनुसार ९६४७ मीटर मलनिस्सारण वाहिन्यांपैकी ७७६८  मीटर म्हणजेच ८० टक्के पूर्ण झाले आहे. २८९ मलनिस्सारण ​​ मॅनहोलपैकी २१६ म्हणजेच ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

५२३५ मीटर जलवाहिन्यांपैकी ४२१२ मीटर म्हणजेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ९६४७ मीटर स्टॉर्म वॉटर ड्रेनेजपैकी ९३२८ मीटर म्हणजेच तब्बल ९६ टक्के पूर्ण झाले आहे. ५२३५ मीटर रस्त्याच्या बांधकामापैकी ३८६२ मीटर म्हणजे ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे आणि ८०१२ मीटर हार्डस्केपिंगपैकी ७३५७ मीटर म्हणजे ९२ टक्के पूर्ण झाले आहे.

स्मार्ट सिटीची सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी वेगाने काम चालू असल्याचे सांगण्यात आले. रायबंदर हे एक शाश्वत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शहरी केंद्र निर्माण दिले जात आहे.पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये ७५ टक्के ते ९५ टक्केपर्यंत पूर्णत्व प्रगती साधली गेली आहे, असा दावा करण्यात आला.

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी