शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गोवा खाण घोटाळ्यातील सुनावण्या होणार जलदगती न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 19:35 IST

खाण प्रकरणांतील खटले लवकर निकालात काढण्यासाठी सरकारने विशेष जलदगती सत्र न्यायालयाची स्थापना केलेली आहे.  

पणजी - खाण प्रकरणांतील खटले लवकर निकालात काढण्यासाठी सरकारने विशेष जलदगती सत्र न्यायालयाची स्थापना केलेली आहे.  अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फर्नांडीस ही प्रकरणे हाताळणार असून राज्यातील सर्व खाण घोटाळा प्रकरणे याच न्यायालयात होणार आहेत. खनिज घोटाळा हा न्यायालयीन प्रक्रियेत अधिक काळ खोळंबून पडू नये यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जलदगती न्यायालयाची स्थापना केली आहे. हे न्यायालय मडगावला असणार असून केवळ खाण घोटाळा प्रकरणातील खटलेच या न्यायालयात चालणार आहेत. दक्षिणेप्रमाणेच उत्तर गोव्यातीलही प्रकरणांतही याच न्यायालयात सुनावण्या होतील. खाण घोटाळ्यातील आरोपपत्रे या न्यायालयात दाखल केली तर जातीलच, परंतु तपासा दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयिताच्या जामीन अर्जावरील सुनावण्याही याच न्यायालयात होणार आहेत. असे खाण व भुगर्भ खात्याच्या शिफारशींनंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या नावाने जारी केलेल्या आदेशत म्हटले आहे. खाण घोटाळ्यातील काही प्रकरणात यापूर्वी उत्तर गोवा व दक्षीण गोव्यातील सत्र न्यायालयात आरोपपत्रे दाखल झालेली आहेत आणि सुनावण्याही सुरू झालेल्या आहेत. ही सर्व प्रकरणे या विशेष जलदगती न्यायालयात नेली जातील अशी माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली. खाण घोटाळा प्रकरणात करण्यात आलेली कोट्यवदी रुपयांची लूट लवकर वसुली करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु न्यायालयात अनेक प्रकरणे पडून असल्यामुळे खाण घोटाळ््याची प्रकरणे लढविणे हे वेळकाढू ठरले असते. आता जलद न्यायालय स्थापना करण्यात आल्यामुळे या प्रकरणात जलग गतीने सुनावण्या होणार आहेत. त्यामुळे खटले लवकर निकालात काढणे  शक्य होणार आहे. काही प्रकरणात अद्याप आरोपपत्रे दाखल करण्यात आलेली नाहीत. ही आरोपपत्रे एसआयटीला लवकर सादर करावी लागणार आहेत.

टॅग्स :goaगोवाMining Scamखाण घोटाळाCourtन्यायालय