शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत' खऱ्या अर्थाने बनले लोकांचे मत: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 08:29 IST

गोवा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'लोकमत खया अथनि लोकांचे मत बनले आहे' असे उद्गार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे काल शनिवारी प्रकाशन झाले. त्यानिमित्तच्या सोहळ्यात नाईक बोलत होते.

श्रीपाद नाईक आणि राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला. 'लोकमत'च्या पाटो-पणजी कार्यालयात छोटेखानी सोहळा झाला. केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले की, 'लोकमतच्या दिवाळी अंकाची अनेक जण वाट पहातात. त्याचे प्रकाशन करताना आम्हाला फार आनंद होत आहे. 

लोकमतने राज्यातील नागरिकांच्या मनात स्वतःचे भक्कम असे स्थान निर्माण केले आहे. केवळ एका बाजूचीच बातमी न देता बातमीला समान न्याय देण्याचे काम लोकमत करीत आहे. त्यामुळे हे वृत्तपत्र हे खऱ्या अर्थाने लोकांचे मत बनले आहे. लोकमत वर्तमानपत्र हे सर्व घटकांना समावून घेऊ बातमी देत आहे. म्हणून गोमंतकीयांना लोकमत खुप आवडतो. दरम्यान, निवासी संपादक सदगुरु पाटील यांनी प्रास्ताविक केले तर वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते यांनी आभार मानले.

'कुजबूज'चा विशेष उल्लेख

खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, लोकमतने कष्टाने विश्वासार्हता कमावली आहे. गेल्या दोन वर्षात तर लोकमतची अधिक वाढ झाली. हे दैनिक समतोल झाले. सर्वांना समान स्थान देणारे झाले. राजकीय बातम्यांचे अचूक विश्लेषण लोकमत करते. एका बाजूनेच बातमी देणे, दुसन्याची बाजू न देणे असे होत नाही. अनेकजण खास कुजबूज वाचण्यासाठीच लोकमत प्रथम हातात घेतात. कुजबूज वाचायला सगळेच फार उत्सुक असतात. काही अंतर्गत राजकीय माहिती जी आम्हाला देखील अनेकदा कळत नाही. ती लोकमतला कळते व मग आम्हाला कुजबूजमधून ती वाचायला मिळते.

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमतDiwaliदिवाळी 2023