शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुट्टीत सहलींसाठी देशी पर्यटकांची गोव्याला पसंती

By किशोर कुबल | Updated: October 20, 2023 21:02 IST

ऊटी, पाँडिचेरी, मुंबई आणि बंगळुरूसाठीही सर्च वाढले

पणजी: दिवाळीच्या सुट्टीत सहलींसाठी देशी पर्यटकांची गोव्याला पसंती दिसून येत आहे. या कालावधीत गोव्यात येण्या-जाण्यासाठी विमानभाडेही प्रचंड वाढलेले आहे.

दिल्ली, गुजरात तसेच अन्य राज्यांमधून देशी पर्यटकांची गोवा फिरण्यासाठी अधिक पसंती असते. ‘अगोडा’ या संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की, २०२२ च्या  दिवाळीच्या तुलनेत यंदा दीपावलीच्या कालावधीत गोवा, उटी, पॅांडिचरी सहलींचा शोध घेणाय्रांची संख्या १३ टक्क्यांनी वाढली आहे.  

देशाच्या पश्चिम आणि दक्षिणेकडे प्रवास करण्यासाठी भारतीय उत्सुक आहेत. गोवा, ऊटी, पाँडिचेरी, मुंबई आणि बंगळुरू ही दीपावलीत सहलींसाठी सर्वोच्च पाच भारतीय ठिकाणे गणली गेली आहेत. , अगोदरने विश्‍लेषित केलेल्या डेटानुसार. त्याआधीच्या वर्षी  नवी दिल्ली आणि जयपूर आणि उदयपूर सारख्या उत्तरेकडील पर्यटनस्थळांना पसंती होती.

दिवाळी हंगामात भारताला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये वाढ झाली असून अमेरिका, इंग्लं,, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्समधून सर्वाधिक पर्यटक आले आहेत.

टॅग्स :goaगोवा