शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जेएन-१ चे देशात सर्वाधिक ४७ बाधित गोव्यात

By वासुदेव.पागी | Updated: December 30, 2023 18:05 IST

नवीन अहवालानुसार या व्हेरीयन्टचे आणखी २८ बाधित गोव्यात आढळले आहेत.

पणजी: कोविडचा नवीन व्हेरीयंन्ट असलेला जेएन-१ या व्हेरीयन्टचे गोव्यात ४७ बाधित आढळले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर हा व्हेरीयन्ट आढळणारे गोवा पहिले राज्य ठरले आहे. 

कोविडची  प्रकरणे गोव्यात वाढत असतानाच जेएन-१ व्हेरीयन्टही आता मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. या पूर्वी या व्हेरियन्टचे १९ बाधित आढळले होते. परंतु जिनोमीक सिक्वेन्सींग विभागाच्या नवीन अहवालानुसार या व्हेरीयन्टचे आणखी २८ जण गोव्यात आढळले आहेत. त्यामुळे या व्हेरीयन्टचे एकूण ४७ बाधित झाले आहेत. ही संख्या देशात सर्वाधिक आहे. 

जेएन-१ ही कोव्हिडची नवीन प्रजाती सुरूवातीला चीनमध्येच आणि नंतर युरोपी देशात आढळली होती. केरळ आणि इतर राज्यात त्याचा शिरकाव झाल्यानंतर १५ दिवसांपूर्वी गोव्यातही हा व्हेरीयन्ट दाखल झाल्याचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवालाद्वारे स्पष्ट झाले होते. म्हापसा उत्तर जिल्हा इस्पितळात जिनोम सिक्वेन्सिंग विभाग आहे. त्याठिकाणी कोविडच्या नमुन्याचे सिक्वेन्सिंग केले जाते. सिक्वेन्सिंगसाठी निवडले गेलेले नमुने हे सँपल तत्वावर निवडले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष जएन-१  बाधितांची  संख्या ही ४७ पेक्षा अधिकही असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :goaगोवा