शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गोवा सरकारचे आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे,आर्थिक कसरती चालूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 19:42 IST

गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत.

पणजी : गोवा सरकारने आर्थिक कसरती करताना आणखी १५0 कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले आहेत. दहा वर्षांच्या मुदतीच्या या रोख्यांसाठी येत्या १३ रोजी बोली स्वीकारल्या जातील. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलांव होईल. यशस्वी बोलिधारकाने १४ मार्च रोजी रोख्यांची रक्कम भरावी लागेल. वित्त खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारला एकूण घरेलू उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपर्यंत कर्ज काढता येते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे २१00 कोटी रुपये कर्जाची मर्यादा घालून दिली होती आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच हे कर्ज काढलेले आहे, असा दावा त्याने केला. आर्थिक वर्ष संपत आले आहे. आतापर्यंत केवळ १३५0 कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे. चालू आर्थिक वर्षातील हे अखेरच्या टप्प्यातील कर्ज आहे. रोख्यांचे सर्व व्यवहार भारतीय रिझर्व्ह बॅन्केतर्फेच केले जातात. या अधिकाऱ्याचा असाही दावा होता की, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कर्ज घेणे स्वाभाविक आहे. कर्ज घेतले नाही तर विकास होणार नाही आणि विकास झाला नाही तर एकूण घरेलू उत्पन्नही वाढणार नाही.दरम्यान, सरकारच्या डोक्यावर आतापर्यंत तब्बल १३ हजार कोटी रुपये कर्ज झाल्याचे नुकतेच विधानसभेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले होते. राज्य सरकारने आतापर्यंत केंद्र सरकारकडून तसेच खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे.