शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

Goa Election Result 2022: गोव्यामध्ये 'काँटे की टक्कर', सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 8:58 AM

Goa Election Result 2022: गोव्यातील विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे.

Goa Election Result 2022: गोव्यातील विधानसभा निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपाला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. गोव्यात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली असून २० जागांवर आघाडी प्राप्त केली आहे. तर भाजप १५ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्ष ४ जागांवर आघाडीवर असून सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांमध्ये 'काँटे की टक्कर' असून भाजपाची सत्ता आता पणाला लागली आहे. काँग्रेसला सध्या मिळालेली आघाडी पाहता भाजपला गोव्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात काँग्रेसनं निकाल लागण्याआधीच राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. गोव्यात काँग्रेसनं फोडाफोडीला आळा घालण्यासाठी आपल्या उमेदवारांना एका हॉटेलात ठेवल्याचीही माहिती समोर आली आहे.  

गोव्यात २०१७ सालचं विधानसभा निवडणूक पक्षीय बलाबल-

एकूण जागा: ४०बहुमत: २१ काँग्रेस: १७भाजप: १३अपक्ष: ३महाराष्ट्रवादी गोमंतक: ३गोवा फॉरवर्ड पार्टी: ३राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: १ 

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Electionनिवडणूक