शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: देवेंद्र फडणवीस चुकीचे बोलले, ते मला भेटले होते पण...; प्रतापसिंह राणेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 09:14 IST

Goa Election 2022: भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविषयी चुकीची माहिती दिल्याचे काँग्रेस नेते, आमदार प्रतापसिंग राणे यांनी म्हटले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :  भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविषयी चुकीची माहिती दिल्याचे काँग्रेस नेते, आमदार प्रतापसिंग राणे यांनी म्हटले आहे. ‘फडणवीस तेव्हा मला भेटले होते, ही खरी गोष्ट आहे. परंतु, या भेटीत राजकीय स्वरूपाची चर्चा झाली नाही.  पर्ये मतदारसंघ काढून दुसऱ्याला देण्यासाठी मतदारसंघ  माझी खासगी मालमत्ता नाही’ असे राणे म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार प्रतापसिंग राणे यांच्याविषयी भाजपचे केंद्रीय नेते अपप्रचार करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केला आहे दिव्या राणे यांना उमेदवारी देताना भाजपने प्रतापसिंग राणे यांच्याशी चर्चा करून उमेदवारी दिली.   प्रतापसिंग राणेंचा त्यासाठी आशीर्वाद आहे, असे भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले होते. कार्यकर्ते चलबिचल करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस