शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या उपसभापतींचे पोर्तुगीज नागरिकत्त्व प्रकरण कोर्टात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:52 IST

याचिकेतील मागणी : गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलिसांना द्या 

ठळक मुद्देइजिदोर हे राजकीय नेते असल्याने कोर्टाने चौकशीच्या कामावर निगराणी ठेवावीयाचिकेतील मागणी : गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलिसांना द्या

पणजी : गोवा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्त्व असल्याचे कथित प्रकरण अखेर कोर्टात पोचले आहे. समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात यासबंधीची याचिका सादर करताना तक्रार करुनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणले आहे. आयरिश यांनी गेल्या ४ रोजी इजिदोरांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार केली होती. १९५५ च्या नागरिकत्त्व कायद्यानुसार तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १७७, १८१, ४१९ व ४२0 नुसार आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार इजिदोर यांच्याविरुध्द गुन्हे नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आयरिश यांनी या याचिकेत कोर्टाकडे केली आहे.

इजिदोर हे राजकीय नेते असल्याने कोर्टाने चौकशीच्या कामावर निगराणी ठेवावी, अशी विनंतीही याचिकादाराने केली आहे. इजिदोर यांच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्त्व आहे आणि त्यांनी २२ एप्रिल २0१४ रोजी पोर्तुगालमधील बेजा येथील सिव्हिल रजिस्ट्रेशन कार्यालयात जन्मनोंदणी केली आहे. त्यामुळे ते घटनात्मक पद भूषवू शकत नाहीत. आमदार तसेच उपसभापती म्हणून ते आर्थिक लाभ घेत आहेत तसेच त्यांनी याआधी आमदारकीची पेन्शनही घेतली आहे. मतदाररयादीत आपले नाव रहावे म्हणून पोर्तुगीज नागरिकत्त्वाबद्दल गुप्तता पाळली, असा आरोपही आयरिश यांनी केला आहे. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय