शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा आयआयएम विद्यार्थ्यांशी संवाद, स्टार्टप गोवासाठी निमंत्रण

By वासुदेव.पागी | Updated: December 16, 2023 15:58 IST

या विद्यार्थ्यांना गोव्यात स्टार्टप इकोसिस्टीममध्ये सहभागी होण्यासाठी आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मेनेजमेन्टच्या विद्यार्थ्यांशी आणि प्राचार्यवर्गाशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांना गोव्यात स्टार्टप इकोसिस्टीममध्ये सहभागी होण्यासाठी आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

या आएएमएममध्ये आयोजित केलेल्या  ‘आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आणि ५ ट्रिलियन डॉलर अर्थ व्यवस्थेच्या उद्धीष्ठासाठी  तरुणांची भूमिका’ या विषयावरील झिरो माईल संवादात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील स्वयंपूर्ण गोवा योजनेची माहिती दिली. तसेच. या योजनेशी पूरक असलेल्या गोव्यात सुरू करण्यात आलेल्या स्टार्टप योजनेचीही माहिती दिली.

या ‘योजनेत तुम्हीही सहभागी होऊ शकता, गोवा तुमचे यासाठी स्वागत करीत आहे’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. ते म्हणाले की नागपूर आयआऐयएमचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. तुमच्या विद्धवत्तेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशापुढे ठेवलेले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यास उपयोग होवू द्या असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत