शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

Goa: ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी पोलीस वचनबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं आश्वासन

By काशिराम म्हांबरे | Updated: August 21, 2023 18:22 IST

Goa: गोवा पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहेराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिना निमीत्त म्हापसा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

-  काशीराम म्हाबरे म्हापसा -  गोवा पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहेराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिना निमीत्त म्हापसा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमीत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, मनोरंजन कार्यक्रम तसेच सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्ता सांभाळताना जेष्ठ नागरिकांना सहकार्य करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी  पोलिसांचे अभिनंदन केले. यावेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग , पोलीस महानिरीक्षक, उत्तर गोवा अधिक्षक निधीन वाल्सन, उपअधिक्षक जिवबा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. 

गोवा पोलीस सतत जेष्ठ नागरिकांच्या सहकार्यासाठी तत्पर  राहणार आहे. घरात एकटे रहात असल्यास पोलिसांचे सहकार्य घ्या असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले. मनुष्याच्या चेहºयावर हास्य आणणे हे सर्वात मोठे काम असते आणि ते या कार्यक्रमातून दाखवून देण्यात आले.आजच्या युवकांनी जेष्ठ नागरिकांकडून शिकून घेणे गरजेचे असून निरोगी तसेच फिट राहण्यासाठी योगा करण्याची मैदानी खेळ खळण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

निधीन वाल्सन यांनी बोलताना पालक आपल्या जिवनात अत्यंत महत्वाचे आहेत.  त्यांची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. जागतीकी करणाच्या पार्श्वभूमीवर  चांगल्या जिव शैलीसाठी स्थलांतरण वाढले आहे. असे असले तरी पार्श्वभुमीवर पालकांची काळजी घेणे गरजेचे आहे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा