शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत सागरी कासवाने घातली ९८ अंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 17:56 IST

समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते आणि त्यात आपली अंडी घालून निघून जाते.  

 लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : गेल्या काही काळापासून वाढलेला ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत अखेर मोरजी किनाऱ्यावर टेमवााडा परिसरात एका सागरी कासवाने ९८ अंडी घातली आहेत. बुधवारनंतर कासवाने अंडी घातल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मोरजी पंचायत क्षेत्रातील टेंबवाडा परिसरात १९९७ पासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सन २००० मध्ये पाचशे चौरस मीटर जमीन कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित केली. आजपर्यंत याठिकाणी कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. आश्वे किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात समुद्र कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. हे दोन्ही किनारे समुद्री कासवांसाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही किनाऱ्यांना महत्त्व असल्याने ते संवेदनशील किनारी म्हणून जाहीर केलेले आहेत. स्थानिक नागरिक, पर्यटन हंगामातील शॅक्स व्यावसायिक आणि सरकारच्या वन्य विभागामार्फत ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. 

समुद्री कासव किनारी भागात येऊन मऊ वाळूमध्ये खड्डा खोदते आणि त्यात आपली अंडी घालून निघून जाते.  निसर्ग प्रक्रियेनुसार ५० ते ५२ दिवसांनी अंड्यातून आपोआप पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले बाहेर पडल्यानंतर रात्री समुद्राच्या चकाकणाऱ्या पाण्याच्या दिशेने आपोआप निघून जातात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ध्वनी प्रदूषण वाढले आहे. किनारी भागात सर्वत्र लखलखणारे दिवे, विद्युत रोषणाई दिसते. त्यामुळे  वन्य विभागाचे कामगार पिल्लांना समुद्रात सोडतात. 

टॅग्स :goaगोवा