शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

बेरोजगारांना रोजगाराची संधी द्या: प्रमोद सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2024 08:27 IST

एसीजीएल- बीबीडी कामगार पतपुरवठा संस्थेच्या वतीने ८५ विद्यार्थ्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क, होंडा : औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे गेले पाहिजे, त्यामुळे व्यवसाय सुरळीतपणे चालण्यासाठी फार मदत होते. कंपनीनेसुद्धा राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भुईपाल येथील एसीजीएल कंपनीच्या बस बांधणी विभाग कामगार पतपुरवठा संस्थेची वार्षिक सभेच्या निमित्ताने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या परिक्षेत उच्च गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या सुमारे ८५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

हा कार्यक्रम साखळी येथील रवींद्र भवनात उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर टाटा मोटर्सचे माजी उपाध्यक्ष प्रसाद रांगणेकर, सहकार खात्याचे उपनिबंधक पंकज मराठे, एसीजीएल बिबीडी कामगार संघटनेचे अध्यक्ष गुणाजी परब, गोवा राज्य सहकारी बैंक होंडा शाखेच्या व्यवस्थापक शर्मिला चणेकर, एसीजीएल कंपनीचे व्यवस्थापक दिलीप देसाई, साई नर्सिंग संस्थेचे व्यवस्थापक संतोष मळीक, एसीजीएल बिबीडी कामगार पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टिकर, उपाध्यक्ष अनिल गावडे, सचिव सत्यावन कारबोटकर, सीईओ रमेश म्हार्दोळकर, खजिनदार अनंत कोल्हापूरकर, संचालक तुळशीदास म्हाळशेकर, हरिश्चंद्र देविदास, अनिता इन्सुलकर, स्वाती गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे माजी सचिव तथा विद्यमान सीईओ रमेश म्हार्दोळकर यांनी २० वर्षांपासून सचिव पदाचा चांगला कारभार सांभाळला म्हणून त्यांना उत्कृष्ट सचिव पुरस्कार बहाल करण्यात आला होता. या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते त्यांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत शर्यद केसरकर, दुर्वा राणे सरदेसाई, श्रेयश शेटकर, तर इयत्ता बारावीच्या साईनाथ गावस, समृद्धी परब, अनिष नाईक, निश बुगडे, तेज पेटकर, श्रृजल गोसावी, साईल गाड, व प्रणव गावकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गणपुले हिने केले तर अनंत कोल्हापूरकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत