शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
4
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
5
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
6
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
20
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?

जी- २० आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला गोव्यात प्रारंभ

By किशोर कुबल | Updated: April 17, 2023 12:36 IST

- उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती

किशोर कुबल, पणजी : जी- व्टेंटी परिषदेला गोव्यात प्रारंभ झाला असून आज दुसऱ्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन येथे झाले.एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक चालू  आहे. उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.  

या प्रसंगी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, या बैठकीतील  विचारमंथनामुळे भविष्यातील आरोग्य आणीबाणी, संशोधन आणि विकासाचे नेटवर्क तसेच उत्पादन व्यवस्थापित करण्यासाठी उपयोग होईल. भारताचे जी व्टेंटी प्राधान्यक्रम सुधारणा बहुपक्षीयतेवर लक्ष केंद्रित करतात.’ श्रीपाद नाईक म्हणाले की, ‘भारत वैद्यकीय पर्यटन निर्देशांकात दहाव्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय पर्यटनासाठी १.८ दशलक्ष विदेशी लोक भारतात आले. आरोग्य आणि निरोगी पर्यटनाला प्रोत्साहन द्यायला हवे.’

१९ तारीखपर्यंत पुढील तीन दिवस गोव्यात ही परिषद चालणार असून जी व्टेंटीतील सदस्य देश, दहा निमंत्रित राष्ट्रे आणि २२ आंतरराष्ट्रीय संस्थांमधून २०० हून अधिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होत आहेत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाDr Bharti Pawarडॉ. भारती पवार